Jivan J. Chavan

291 Flips | 11 Magazines | 36 Followers | @jivanchavan | Keep up with Jivan J. Chavan on Flipboard, a place to see the stories, photos, and updates that matter to you. Flipboard creates a personalized magazine full of everything, from world news to life’s great moments. Download Flipboard for free and search for “Jivan J. Chavan”

दहा दिशांनी एक मुखाने एक घोष केला मरण पाश तोडूनी रानाचा सिंह मुक्त झाला पंखामधले जागे झाले उड्डाणाचे भान अन् गरूड भरारी साठी झाले पुन्हा खुले आसमान.................................! कर्तुत्वाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा......... आग्र्याहून सहीसलामत सुटल्यानंतर शिकारी कुत्र्याप्रमाणे पाठी लागलेल्या १.६० लाख कडव्या मोघली सैन्याचा ससेमिरा चुकवत व १५८ मोघली ठाण्यांना चकमा देत छत्रपती शिवरायांनी आपल्या मोजक्या साथीदारांसह अनोळखी प्रदेशातून केलेला तो २००० कोसांचा महाभयाव प्रवास म्हणजे जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्वच घटना म्हणावी लागेल.. The Most Incrediable Escape World History has ever experienced.. ।।एक आवाज एकच पर्याय।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।।

" शिवाजी " ह्या ३ अक्षरान पुढे ३३ कोटी देवांची फलटन बाद होते. -प्रबोधनकार ठाकरे. आस्तेकदम... आस्तेकदम... आस्तेकदम... महाराज..... गडपती... गजपती... भूपती.. अष्टावधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारभूषित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजश्रियाविराजित.. सकळकुळमंडळीत... राजनीतीधुरंधर.. प्रौढप्रतापपुरंदर.. क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधीश्वर.. महाराजाधिराज.... राजा.... शिवछत्रपती...शिवाजी..... महाराज......

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता त्याचे नाव होते हेन्री ओक्सिटन.... अणि या हेन्री ओक्सिटन ने एक डायरी लिहली त्यात तो लिहतो की.... मी रायगडा वर आलो मी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचा सोहळा बघितला अणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राज्यांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राज्यांशी त्यावेळी माझ्या लक्षात आले की.... हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो .... उत्तरेतल्या लोकांशी हिंदी मधे बोलतो.... आम्हा इंग्रजांशी इंग्रजी मधे बोलतो...... पोर्तुगिजंशी पोर्तुगीज मधे बोलतो .... अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाष्या शिकवाल्यात तरी कीती ???? कोणाला प्रश्न पडला त्या इंग्रज लोकांना आम्हाला नाही प्रश्न पडला त्यानी लिहून ठेवल तेव्हा आम्हाला समजल..... संभाजी राज्यांच १४ भाष्यांवर प्रभुत्व होत... लाऊ जिजाऊ ! जय शिवराय !! जय शंभूराजे !!!

Rose-ringed Parakeet Psittacula krameri bird family: Psittacidae - Parrots, parakeets, lories, lorikeets, cockatoos, corellas, guaiabero & racquet-tails

Isabelline Wheathear

Small Pratincole

Black Drongo - Kotwal

Indian Roller

Vapurza

Vapurza..