Narendra Ashok Bhad

26 Flips | 1 Magazine | 1 Follower | @aky9545 | Keep up with Narendra Ashok Bhad on Flipboard, a place to see the stories, photos, and updates that matter to you. Flipboard creates a personalized magazine full of everything, from world news to life’s great moments. Download Flipboard for free and search for “Narendra Ashok Bhad”

2 मिनिट वेळ काढून हे नक्की वाचा अभिमानानेछाती फुगून नाही आली तर नवलच ......व्हियेतना म या लहानग्या देशानंअमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं .जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धातअमेरिका पराजित झाली होती. विजया नंतरव्हियेतनामच ्या राष्ट्रध्यक्षाल ा एका पत्रकाराने एकप्रश्न विचारला साहजिकचं तो युध्दकसेजिंकला हाचअसणार अमेरिकेला कसं नमवंल हाच असणारत्यावरदिले लं हे उत्तर वाचा..... "मुळातअमेरिका बलाढ्य देशमात्र त्याच बलाढ्यदेशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचंचरित्रवाच लं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतूनमी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजयसंपादनकेला. .. पुढे पत्रकारानं विचारलं कीकोणहोता तो महान राजा? मित्रानों जेव्हा मी वाचलंतेव्हा माझी ही छाती चांगली तर या प्रश्नावरव्हिये तनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवरउभा राहिलेआणि छत्रपती शिवाजी महाराज असं नावं घेतंल.पुढे तेम्हणाले की असा राजा जर आमच्या देशातजन्माला आला असता तर आज आम्ही जगावरराज्य केलंअसतं. काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षां चा मृत्यूझाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर"शिवाजी मावळा समाधीस्तझाला" असं लिहून ठेवलंय.... कालांतरानेव्हिय ेतनामच्या परराष्ट्रमंत्र् यांनी भारतचा दौरा केला ठरलेल्या राजकीयकार्यक्रम ानुसार त्यांना लालकिल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात मात्र हे दाखवतंअसताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधीआ हे विचारलं . तेव्हा भारतीय सरकार थबकलंआणि रायगड असा उल्लेख केला .... परराष्ट्रमंत्री रायगडावरआल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शनघेतलं .समाधीचं दर्शन घेतल्या नंतररायगडावरची माती उचलली आणि आपल्याबॅग ी यावर पत्रकारांनी या माती मागचंकारणविचारल ं त्यावर मंत्री महोदय म्हणाले की ,ही माती शुरांची आहे या मातीत महानराजा जन्माला आला हिचंमाती मी माझ्या देशाच्य मिसळणारआहे . जेणे करुन आमच्या देशातही असे शुर पुरुषजन्माला येवोत.." जय जिजाऊ जय शिवराय admin - sanketdada

___/|\___॥ जय शिवराय जय ॥___/|\___ शुभ शिवराञी मर्द मावऴयांनो.....!! शिवचरणी कोटी कोटी प्रणाम !! माझ्या मायभुमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय, माझ्या भुमीवर आक्रमण करु पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही. !!! शुरवीर राजा शिवछञपती !!! देवांचा तो देव असा आमुचा राजा शिवछत्रपती.... ।। एक आवाज एकच पर्याय ।। !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभुराजे !! €€ #Somnath_Bhosale €€

शिवसकाळ मावळ्यांनो...! तुमचा आजचा दिवस आनंदात व शिवस्मरणात जावो...! जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय....! Sopan

|| सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा || आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.!!! . !!जय भवानी !! !!जय जिजाऊ !! !!जय शिवराय !! !!जय शंभुराजे!! €€ #Somnath_Bhosale €€

सुर्य कोणाला झाकत नाही, : डोंगर कोणाला वाकत नाही, : आपण "मराठा" असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठा माणूस .. कुणाच्या बापाला घाबरत नाही....॥ €€ #Somnath_Bhosale €€

Nitin Banugade Patil

"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असाल मला, पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो, आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, "आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु " तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत आता, अन तुम्हाला "आबासाहेब!!!" अशी साद घालायला जीभही उरली नाही हो, पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल, आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल, तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन "हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे" जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत मरायच कसं हे मी शिकवेन..." - "शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज" athu™

Log In or Sign Up to View

This Facebook post is no longer available. It may have been removed or the privacy settings of the post may have changed.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिरोळ नगरीतील ऐतिहासिक तोफ जी दसरयाच्या सायंकाळी पाच वेळा उडवली जाते.... athu™

हेच आम्हा मराठ्यांच सोन अन धन संपत्ति. जय भवानी... जय जिजाऊआई... जय शिवराय... जय शंभूराय...! एक मराठा लाख मराठा athu™

।। प्रेरणा मंत्र ।। धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।। देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।। देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां। मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।। ३।। ।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।। ।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज की जय ।। ।। भारत माता की जय ।। ।। हिन्दुधर्म की जय ।।.. athu™

___/|\___!!! जय शिवराय !!!___/|\___ , , €€ #Somnath_Bhosale €€

शिवछत्रपती आपल्या बापाला जर कोणी एकेरी नावाने हाक मारली तर.....? तळपायाची आग मस्तकात जाते ना.... मग शिवरायांनी अवघा महाराष्ट्र शुन्यातुन निर्माण केला आणि काहीजण त्यांना एकेरी नावाने संबोधतात , ते तुम्हाला चालते का...? आजपासुन सगळ्यांना '' शिवराय '' बोलायला प्रवृत्त करा... जो ऐकणार नाही त्याला मावळ्यांचादणका दया.. बोलायचं तर जय शिवराय बोला... Post by - mahesh koyale patil

==थेँब थेँब रक्ताची आठवण येतेआम्हाला, ==कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्यास तुम्हाला॥ -जय जिजाऊ!! -जय शिवराय!! €€ #Somnath_Bhosale €€

जिजाऊंच्या डोळ्यांत फुललेला अंगार तू रणचंडीने केलेला युध्दाचा शृंगार तू सह्याद्रीच्या कड्यावरुन कडाडणारा सिंह तू अफजुल्याला फाडणारा एकला नरसिंह तू तु भगव्या कफनीचा जोगी तुच श्रीमंत योगी तुच शिवराय आमुचा तुच एक प्राण आमुचा. !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! €€ #Somnath_Bhosale €€

३२ मनाच्या सिंहासनाचे धारक म्हणजे शिवराय.... जिजाऊ साहेबांच्या जीवनाचे सार्थक म्हणजे शिवराय... athu™

पेटलं तेच रक्त शिवबाचं...!! धडधडणार्या छातीचं अन मराठी मातीचं...!! धारधार पातीचं अन स्वराज्याच्या मातीचं...!! छाती ठोकुन सांगतो 'महाराष्ट्र माझा' भ्या: कसलं कुणाच्या बा चं...!! athu™

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, ... शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा, म्हणजे, ॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥ असेल हिम्मत तर आडवा ....!!!!!!—athu™

शिवसंध्या मित्रहो....!! ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती .... ज्यांचे नाव घेता गर्वाने फुगते छाती .... ज्यांनी स्वबळावर घडविले स्वराज्य ..... होय तेच राजे ..... !!शिवछत्रपती!! ♥ !!....राजे मुजराच.....!! ♥ €€ #Somnath_Bhosale €€

सळसळते रक्त , आम्हि शिवबाचे भक्त आणि कपाली भगवा टिळा... आल आल वादळ अन् कोण आडवील या वादळा.. आणि आलाच कुणी आडवा तर त्यांचा वाजवू आम्ही 'खूळ-खुळा'...... अय नाद करायचा नाही,आमचा नादच खुळा.... छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा.... एक केले बारा-बलुते,एक केला मावळा,.... नाद करायचा नाही आमचा नादच खुळा..... athu™

"'शिवाजी'" हे शब्दच कितीतरी सांगून जातात,,,,, त्यांचा अर्थ स्पष्ट करायची गरज नाही..... या तीन अक्षरात दडला आहे या मातीचा जाज्वल्य इतिहास,,,,, या नावातच दडला आहे शिवप्रभूंचा वास..... हा शब्दच सांगतो इथल्या लोकांच्या पराक्रमाचा ध्यास,,,, हा शब्दच देतो जगण्याचा विश्वास....... || जय शिवराय ||..|| जय शिवराय ||..|| जय शिवराय || #Somu™

"झुकलया वाकलया गिवरषमाना या िशवमंिदरी "कैलासाचया माथी जरी िशव शंकरिवराजला ,बघ सहािदचया कुशीतमाझा िशवबा गजरला ,टाप मारताच येथेउधलली तलवारीची पाती ,येथेचजुलली माझया मराठी मनाची नाती ..जय भवानी .....!!जय िशवराय .....!!हर हर महादेव .....!! Admin - sanketdada

♥ !!...जय शिवराय...!! ♥ , , €€ #Somnath_Bhosale €€

___/|\___॥ जय शिवराय जय ॥___/|\___ , , #Somnath_Bhosale

___/|\___॥ जय शिवराय जय ॥___/|\___ शुभ शिवराञी मर्द मावऴयांनो.....!! शिवचरणी कोटी कोटी प्रणाम !! माझ्या मायभुमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय, माझ्या भुमीवर आक्रमण करु पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही. !!! शुरवीर राजा शिवछञपती !!! देवांचा तो देव असा आमुचा राजा शिवछत्रपती.... ।। एक आवाज एकच पर्याय ।। !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभुराजे !! €€ #Somñath_Bhosale €€